Contact Anil Gogate for more information on the temple. Breakfast and Lunch can also be arranged on prior notice. Karjat is the nearest railway station from the temple
22 comments:
Anonymous
said...
प्रती अंबाजोगाई मंदिर, कर्जत जवळ कोंडाणे गाव येथे श्री गोगटे यांनी स्वतः बांधले आहे, ज्यांना बीड जवळील अंबाजोगाई मंदिर येथे जाणे शक्य नाही त्यांनी कर्जत येथील मंदिर जरूर पाहावं
Yesterday, we visited this place. The road condition from Karjat to this place is good. The quality of food served was very good. We could spare 2-3 hrs easily. The site is also good. However, when you come from Pune via Khopoli & when you travel from Khopoli to Karjat, the road repair work is in progress & you find un-even /patholes. Worth visiting this place.
People here do not allow to enter the tenmple sanctrum without wearing sari for both married and unmarried woman which is probably insane and they follow a very old orthodox kind of behavior inside the temple which can hurt a persons religious beliefs!!
प्रति अंबेजोगाई अशी माहिती ऐकून इथे जाऊन आलो. मूर्ती सुंदर आहे प्रत्यक्ष अंबेजोगाईच्या तांदळ्याचा भास होतो. साडी।नेसली नसेल तर महिलांना दर्शन सोडाच, मंदिर परिसरात देखील प्रवेश नाही. एक महिला पंजाबी ड्रेस घालून पुण्याहून ड्रायव्हिंग करत आली होती. तिला जेवणाचे ताट देखील गाडीत नेऊन द्यायला लागलं. देऊळ गोगटे बंधू यांचे खाजगी आहे त्या मुळे त्यांनी जे नियम केले आहेत ते न पटणारे असले तरी पाळायलाच हवेत. मोठया बंधूंचे टोकाचे प्रतिगामी विचार ऐकले. प्रतिगामी विचार असले तरी त्यात पण एक लॉजिक असायला हवं ते पण दिसलं नाही. तृप्ती देसाई अंबाबाईच्या गाभाऱ्यात गेली म्हणून आगपाखड करत होते आणि त्याच वेळी दोन बंधूं पैकी एकाची पत्नी गाभाऱ्यात उभी राहून देवीच्या ओट्या स्वीकारत होती...! बाकी त्यांनी सांगितलेल्या इतर हकिगती उदा. त्यांना साक्षात्कार होऊन देवीने मला जमिनीतून वर काढ असं सांगितलं त्यासाठी जांभळीचे झाड तोडून जेसीबी लावून 14 फूट खणल्यावर देवीचा तांदळा मिळाला हि हकीगत खरी असणार कारण इतका उद्योग केला असेल तर त्याला साक्षीदार नक्की असणार. मात्र त्या तांदळ्याला शॉक येत होता आणि नाशिकहून भटजी आणून त्याचं तेज काढायचा विधी केल्यावर शॉक येईनासा झाला ही अतिशयोक्ती वाटली. तेज परत आणल्यावर आता शॉक येतो का? हा प्रश्न ओठावर आला होता पण दोनही बंधू उखडेल स्वभावाचे वाटले त्यामुळे विचारला नाही. कारण एक महिला हे सर्व बोलणं मोबाईल वर रेकॉर्ड करते आहे हे पाहून ते खूप चिडले. असं रेकॉर्डिंग केलं तर परत जाताना तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट होईल असं बोलून दाखवलं. खरंतर सध्याच्या जादूटोणा कायद्याच्या कचाट्यात यायला नको ही भीती या रेकॉर्डिंगला विरोध करण्या मागे असावी. पण एकंदरीत गोगटे बंधू श्रद्धाळू वाटले. मंदिर बांधायच्या हेतू मागे श्रद्धा हेच एकमेव कारण वाटतं. मुद्दाम मार्केटिंग किंवा पर्यटक वाढवावेत या दृष्टीने त्यांनी हे केलं असेल असं वाटत नाही. त्यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत 127 एकर शेती आहे, दूध डेअरी आहे. आलेल्या भक्तांची जेवणाची सोय करतात पण त्यासाठी आकारत असलेले 150 रुपये अवाजवी वाटतात. जेवण मात्र उत्तम होते. थोडक्यात तुम्ही श्रद्धाळू म्हणून भेट देणार असाल तर अंबेजोगाईला जाऊन दर्शन घेतल्याचं समाधान मिळतं. इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.
Arrogant Gogate's..no manners to speak to people coming from far places to take devi's darshan.wud recommend to visit Original Ambejogai at Beed instead of Karjat.
"तृप्ती देसाई अंबाबाईच्या गाभाऱ्यात गेली म्हणून आगपाखड करत होते आणि त्याच वेळी दोन बंधूं पैकी एकाची पत्नी गाभाऱ्यात उभी राहून देवीच्या ओट्या स्वीकारत होती...!" yaa mage aapale kaay logic aahe tekalale naahi. mazya aikiv maahitee pramane Trupti Desai ya punjabi suit ghalun devichya gabharyat jaat hotya kiwa prayatna karat hotya , aani polisaani tyana sadi paridhaan karun aat jayachi vinanti keli hoti ase watate, aso . . .
प्रति अंबेजोगाई अशी माहिती घेउन सकाळी लवकर कुटुंबकबिला सह चारचाकी घेउन दोन तासाचा प्रवास करुन कोंढाणे गावि असलेले योगेश्वरी मंदिरात पोहचलो मंदिराचे दोन्ही बंंधुंची ख्याती ऐकुनच घरातिल मंडळिंना बजावले होते फक्त देविच्या फोटो काढल्यावरुन एका बंधुने अद्दा तद्दा बोलने चालु केले देवाच्या दारात सर्व सुखी रहा असा अशिर्वाद देणारे पुजारी चक्क तूमचा ॲस्कींडंट होउन तुम्ही मराल अशी अरेरावी करत आलेल्या लोकांना शाप देत होता.असे शाप द्यायलाका मंदिर बांधले आहे.तो तर मला वेडसर वाटला.फक्त पैसे कमवन्यासाठी मंदिर बांधले आहे असे वाटते आलेल्या भक्तांना शिव्या शाप देण्या साठी मंदिर बाःधन्याचा फार्स्र केला असे.मंदिर खाजगी मालकीचे असले म्हणुन काय आलेल्या भक्तांना शिव्या शाप देण्याचा हक्क नाही.मि तर या दोन्ही बंधुनवर काहितरी कारवाई व्हावी असे प्रयत्न करेन देव मला मान्य आहेत पण हे मधले मुजोरी मान्य नाही शेवटी काय कावळ्याच्या शापाने कोणी मरत नसते हे सत्य
Maz lahan bal 7.5 month ch kal aami dombivli hun train ne nantr auto asa pravas kela . Amala vatle hevnyacha thikani prasada che vatap asave mhnun aat vicharla gelo tar gogate kaka kupch are ra ve karun avajat bolu lagle train 2 tas nantr hoti. Maza chakuli la me platform station la khyla ghatle. Ase mhntat lahan muli devi cha avtar mhnun navratri madhe pooja kelyavar punya milte. Pan tych devlat asi vagvnun milte yach vait pn vatte.
We visited the temple and were not allowed to enter..their behaviour was as if they owned the deity.their rules are not there even in the original temple of ambejogai.just because there is a picnic spot nearby doesn't mean that men and women even if they are fully clothed should be denied entry. Immidiatly after going there we were asked if we had taken appt. We travelled fr 3 hrs there &were denied entry. Be careful.
22 comments:
प्रती अंबाजोगाई मंदिर, कर्जत जवळ कोंडाणे गाव येथे श्री गोगटे यांनी स्वतः बांधले आहे, ज्यांना बीड जवळील अंबाजोगाई मंदिर येथे जाणे शक्य नाही त्यांनी कर्जत येथील मंदिर जरूर पाहावं
please can any one tell me after reaching karjat station how to reach temple?'
How to reach there from Karjat stn?
karjat stationla alyavar pudhe mandirat kase yayche.
veena marathe.
Karjat station varun Riksha milatat. Tya mandirat nevun parat Stationla sodatat.
Please share this exact location with all concerned.
18°51'04.4"N 73°22'29.7"E
Users can enter this on Google Maps to get exact location to reach here.
Jar konala karjat la aaplya hya devichya mandirat javayache aslyas tyani Shri. Anil Gogate sahebana sampark karava tyancha no ahe 09271618184
--Prathamesh Vaze
how to reach from Dada by car at this location.
Yesterday, we visited this place. The road condition from Karjat to this place is good. The quality of food served was very good. We could spare 2-3 hrs easily. The site is also good. However, when you come from Pune via Khopoli & when you travel from Khopoli to Karjat, the road repair work is in progress & you find un-even /patholes. Worth visiting this place.
People here do not allow to enter the tenmple sanctrum without wearing sari for both married and unmarried woman which is probably insane and they follow a very old orthodox kind of behavior inside the temple which can hurt a persons religious beliefs!!
अनिल गोगटेंचा अन्य कुठला संपर्क क्रमांक मिळू शकेल का ?
प्रति अंबेजोगाई अशी माहिती ऐकून इथे जाऊन आलो. मूर्ती सुंदर आहे प्रत्यक्ष अंबेजोगाईच्या तांदळ्याचा भास होतो. साडी।नेसली नसेल तर महिलांना दर्शन सोडाच, मंदिर परिसरात देखील प्रवेश नाही. एक महिला पंजाबी ड्रेस घालून पुण्याहून ड्रायव्हिंग करत आली होती. तिला जेवणाचे ताट देखील गाडीत नेऊन द्यायला लागलं. देऊळ गोगटे बंधू यांचे खाजगी आहे त्या मुळे त्यांनी जे नियम केले आहेत ते न पटणारे असले तरी पाळायलाच हवेत. मोठया बंधूंचे टोकाचे प्रतिगामी विचार ऐकले. प्रतिगामी विचार असले तरी त्यात पण एक लॉजिक असायला हवं ते पण दिसलं नाही. तृप्ती देसाई अंबाबाईच्या गाभाऱ्यात गेली म्हणून आगपाखड करत होते आणि त्याच वेळी दोन बंधूं पैकी एकाची पत्नी गाभाऱ्यात उभी राहून देवीच्या ओट्या स्वीकारत होती...!
बाकी त्यांनी सांगितलेल्या इतर हकिगती उदा. त्यांना साक्षात्कार होऊन देवीने मला जमिनीतून वर काढ असं सांगितलं त्यासाठी जांभळीचे झाड तोडून जेसीबी लावून 14 फूट खणल्यावर देवीचा तांदळा मिळाला हि हकीगत खरी असणार कारण इतका उद्योग केला असेल तर त्याला साक्षीदार नक्की असणार. मात्र त्या तांदळ्याला शॉक येत होता आणि नाशिकहून भटजी आणून त्याचं तेज काढायचा विधी केल्यावर शॉक येईनासा झाला ही अतिशयोक्ती वाटली. तेज परत आणल्यावर आता शॉक येतो का? हा प्रश्न ओठावर आला होता पण दोनही बंधू उखडेल स्वभावाचे वाटले त्यामुळे विचारला नाही. कारण एक महिला हे सर्व बोलणं मोबाईल वर रेकॉर्ड करते आहे हे पाहून ते खूप चिडले. असं रेकॉर्डिंग केलं तर परत जाताना तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट होईल असं बोलून दाखवलं. खरंतर सध्याच्या जादूटोणा कायद्याच्या कचाट्यात यायला नको ही भीती या रेकॉर्डिंगला विरोध करण्या मागे असावी.
पण एकंदरीत गोगटे बंधू श्रद्धाळू वाटले. मंदिर बांधायच्या हेतू मागे श्रद्धा हेच एकमेव कारण वाटतं. मुद्दाम मार्केटिंग किंवा पर्यटक वाढवावेत या दृष्टीने त्यांनी हे केलं असेल असं वाटत नाही. त्यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत 127 एकर शेती आहे, दूध डेअरी आहे. आलेल्या भक्तांची जेवणाची सोय करतात पण त्यासाठी आकारत असलेले 150 रुपये अवाजवी वाटतात. जेवण मात्र उत्तम होते.
थोडक्यात तुम्ही श्रद्धाळू म्हणून भेट देणार असाल तर अंबेजोगाईला जाऊन दर्शन घेतल्याचं समाधान मिळतं. इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.
Arrogant Gogate's..no manners to speak to people coming from far places to take devi's darshan.wud recommend to visit Original Ambejogai at Beed instead of Karjat.
"तृप्ती देसाई अंबाबाईच्या गाभाऱ्यात गेली म्हणून आगपाखड करत होते आणि त्याच वेळी दोन बंधूं पैकी एकाची पत्नी गाभाऱ्यात उभी राहून देवीच्या ओट्या स्वीकारत होती...!"
yaa mage aapale kaay logic aahe tekalale naahi. mazya aikiv maahitee pramane Trupti Desai ya punjabi suit ghalun devichya gabharyat jaat hotya kiwa prayatna karat hotya , aani polisaani tyana sadi paridhaan karun aat jayachi vinanti keli hoti ase watate, aso . . .
i know that our kuldevi is yogeshwari devi, but can you tell me who will be the kuldevta
Gogte yanni paise kamvacha dhanda mandla aahe...ekadhi vyakti baherun ali ni hyanch eniyam mhanje jagachya vegle...manya ahe tumcha deun ahe niyam asaet...saglikadech asavet...pan tya niymanna paryay pan asava ata ekadhyala mahiti nasel ki ekde full pant ghalun pravesh nahe. half pant ghalun pravesh nahi...mazya sarkha mulga half pant ghalun travel karala pasanti deto... te mhanale tumhala pavesh nahi..mi mhantla thike pan paryay dya na..dhotar theva baher..angholila snan gruha kara...mazi nadit jaun aghol karala pan tayari hoti..dotar vikat pan ghetla asta...parat aat madhe swachta nahi...bhandi tat..mothi tat tashich baher thevlet...jaminila ool pakadlela...jabardasti abhishek la pavti...devichya nava khali dhanda mandlay...ani he devi kuthe tari bghtey 100% mazi shraddha ahe devi var purna pane... tari tya devlat jau naka...gharachya devila namaskar kara..uttam...ase niyam kutech nahiyet...ani asa niyam mi eke thikani bghitlela to kuravpur la pan tithe tyanni sohala upalabdha karun dilela...tashi ethe kahich soy nhi bara baherun anava tar bazar ha khup lamb ahe... tyamule gogte parivar lokanchi fasavnuk karat ahet...mi jevha geleol tevha panvel che ek gruhastha alele tyancha mulini punjabi dress ghatlela tila sudha aat sodla nahi....atleast striyanna tari kahitari paryay dya..tasech commitee nahi.. deun reg nahi....pavtya kaslya detat ma...tya peksha saral ambejogai ja.. 2-3 divas jatil pan manala shanti milel. ani devichi krupa rahil...
sukrut ghangrekar 8087438547
कर्जत स्टेशन वरून देवीचे मंदिर किती लांब आहे ?
प्रति अंबेजोगाई अशी माहिती घेउन सकाळी लवकर कुटुंबकबिला सह चारचाकी घेउन दोन तासाचा प्रवास करुन कोंढाणे गावि असलेले योगेश्वरी मंदिरात पोहचलो मंदिराचे दोन्ही बंंधुंची ख्याती ऐकुनच घरातिल मंडळिंना बजावले होते फक्त देविच्या फोटो काढल्यावरुन एका बंधुने अद्दा तद्दा बोलने चालु केले देवाच्या दारात सर्व सुखी रहा असा अशिर्वाद देणारे पुजारी चक्क तूमचा ॲस्कींडंट होउन तुम्ही मराल अशी अरेरावी करत आलेल्या लोकांना शाप देत होता.असे शाप द्यायलाका मंदिर बांधले आहे.तो तर मला वेडसर वाटला.फक्त पैसे कमवन्यासाठी मंदिर बांधले आहे असे वाटते आलेल्या भक्तांना शिव्या शाप देण्या साठी मंदिर बाःधन्याचा फार्स्र केला असे.मंदिर खाजगी मालकीचे असले म्हणुन काय आलेल्या भक्तांना शिव्या शाप देण्याचा हक्क नाही.मि तर या दोन्ही बंधुनवर काहितरी कारवाई व्हावी असे प्रयत्न करेन देव मला मान्य आहेत पण हे मधले मुजोरी मान्य नाही शेवटी काय कावळ्याच्या शापाने कोणी मरत नसते हे सत्य
Maz lahan bal 7.5 month ch kal aami dombivli hun train ne nantr auto asa pravas kela . Amala vatle hevnyacha thikani prasada che vatap asave mhnun aat vicharla gelo tar gogate kaka kupch are ra ve karun avajat bolu lagle train 2 tas nantr hoti. Maza chakuli la me platform station la khyla ghatle. Ase mhntat lahan muli devi cha avtar mhnun navratri madhe pooja kelyavar punya milte. Pan tych devlat asi vagvnun milte yach vait pn vatte.
We visited the temple and were not allowed to enter..their behaviour was as if they owned the deity.their rules are not there even in the original temple of ambejogai.just because there is a picnic spot nearby doesn't mean that men and women even if they are fully clothed should be denied entry.
Immidiatly after going there we were asked if we had taken appt.
We travelled fr 3 hrs there &were denied entry.
Be careful.
Please note the change in contact details --- 1) Shri. Vinayak Dattatray Gogate - 9271618185, 9422070240. 2) Abhay Dattatray Gogate - 9271618183, 9422070166, 9309599719
Post a Comment